logo

पत्ता: सेना मंदिर च्या विरुद्ध बाजू, ८८३ राजशिवा बिल्डिंग, गावभाग, सांगली.
मो: ९३७३७३७३३६, ९३७००५३००३

आमची सेवा

image

आपल्या महत्वाच्या पाहुण्यांना दर्जेदार, खुशखुशीत आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थ स्वच्छ आणि आनंदी वातावरणात पुरवून ग्राहकांच समाधान करण हाच आमच्या भोजन व्यवस्थेचा मुख्य उद्देश आहे.

आपण आमच्या दर्जेदार आणि चविष्ट खाद्यपदार्थाचा व सेवेचा आनंद आपल्या लग्न सोहळा, साखरपुडा, बारसे, डोहाळ जेवण, मुंज, वाढदिवस व इतर सोहळे यासाठी घेऊ शकता.आमची वैशिष्टे :

विविध मेनू :

गणलक्ष्मी कॅटरर्स मध्ये महाराष्ट्रीयन मेनू पासून ते चायनीज डिश, इटालियन डिश, पंजाबी डिश या सर्व खाद्यपदार्थाचा सावेश आहे, आणि हे सर्व पदार्थ ग्राहकांच्या पसंतीस उतरतील याची नक्कीच खात्री आहे.

कॉर्पोरेट सेक्टरमध्ये :

फक्त समारंभांमधेच न अडकता गणलक्ष्मी कॅटरर्स कॉर्पोरेट सेक्टर मध्ये सुद्धा कंपन्याच्या जेवणाची, रीफ्रेशमेंटची सोय हि ग्रहांकांच्या मागणीनुसार पदार्थांचा पुरवठा करीत आहे.

आमच्याकडील दर्जेदार व चविष्ट खाद्यपदार्थ सेवा आपल्या कौटुंबिक सोहळ्याचा आनंद निश्चितच द्विगुणित करतील. आमच्याकडे सर्व प्रकारचे दर्जेदार खाद्यपदार्थ आपल्या आवडीप्रमाणे उपलब्ध आहेत.