logo

पत्ता: सेना मंदिर च्या विरुद्ध बाजू, ८८३ राजशिवा बिल्डिंग, गावभाग, सांगली.
मो: ९३७३७३७३३६, ९३७००५३००३

नव्या बांधुया रेशीमगाठी जपण्या आपुली मायमराठी

image


' इवलेशे रोप लावलीये द्वारी, तयाला वेल गेला गगनावरी ' या काव्य पंक्तीना थोडेसे जवळ करण्याचा प्रयत्न आमच्या गणलक्ष्मीच्या कॅटरर्स नि केला आहे. ज्या सुंदर आणि चवीच्या भोजन व्यवस्थेच्या शोधात आपण आहात तो तुमच्या अगदी जवळपास आहे, त्यासाठी फार दूर जाण्याची गरज नाही, तर ताबडतोब आमच्याशी संपर्क साधा व नोंदणी करा म्हणजे तुम्ही निश्चिंत व्हाल. अहो काळजी कश्याला करता आम्ही आहोत ना तुमच्या सेवेला.


या उद्योगाला सन १९९० साल पासून सुरुवात केली. आजतागायत आम्ही आमची चांगली सेवा सतत आमच्या ग्राहकांना देत आलो आहोत. आपण आम्हाला सेवेची संधी दिलीत तशीच पुढे मिळत राहो हि आपल्यासारख्या रसिक खवयास नम्र प्रार्थना. आम्हाला खात्री आहे कि आमच्या सर्व सेवा आपल्या महत्वाच्या कार्याची नक्कीच किंमत वाढवतिल्, लग्न सोहळा, साखरपुडा आणि इतर आनंदी सोहळे की ज्यांच्या आठवणी कायम तुमच्या मनात घर करुन राहतील.